नेहमी थापा मारून विजयी होता येत नसतं; शिवसेनेचा हल्लाबोल

0
103
नेहमी थापा मारून विजयी होता येत नसतं; शिवसेनेचा हल्लाबोल | samana editorial on bjp loss in election

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारता’चं जे स्वप्न पाहिलं होतं ते काल धुळीस मिळालं. त्या स्वप्नाची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.

थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं, असंही या अग्रलेखात लिहिलं आहे.

जनतेनं नको त्या नेत्यांना उखडून फेकलं आहे, अशा कडक शब्दात सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

दरम्यान, जनतेकडून उचलण्यात आलेल्या पावलाचं आणि निवडणूक निकालांचं अग्रलेखात कौतुक करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here