शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग; १०० घरे आगीच्या भक्षस्थानी

0
145
शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग; १०० घरे आगीच्या भक्षस्थानी | major fire at pune patil estate slum shivajinagar

पुणे: शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग; १०० घरे आगीच्या भक्षस्थानी

झोपडपट्टीतील सिलिंडर चा स्फोटामुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. एका पाठोपाठ एक अश्या सहा ते सात सिलिंडर च्या स्फोटामुळे अजूनच भडका वाढला.
एकूण अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित असून आग विसविण्यासाठी शरथेचे प्रयत्न सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here