विधानपरिषद सभापती पदी निवड झाल्याबद्दल आमदार राम शिंदे यांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार

पुणे : विधानपरिषद सभापती पदी निवड झाल्याबद्दल आमदार राम शिंदे  यांचा धनगर समाजाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी धनगर समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष घनश्याम बापू हाके, महाराष्ट्र राज्य छावा संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब आखाडे, भारतीय जनता पार्टीचे शिवाजी नगर विधानसभा चिटणीस सागर बाबासाहेब मदने, श्री संतोष बिचकुळे, सौरभ ढेबे उपस्थित होते.

See also  चार दिवसीय किर्तन महोत्सव हरिनाम नाद घुमणार; नगरसेवक दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनतर्फे आयोजन