निधन वार्ता – पाषाण येथील मुक्ताबाई जनार्दन दातार ( वय ८७ वर्षे) यांचे निधन

पाषाण : पाषाण येथिल गोवामुक्ती स्वातंत्र्य सैनिक व संयुक्त महाराष्ट्र ( मुंबई, बेळगाव सह महाराष्ट्र) एकीकरण समितीचे सदस्य कै. जनार्दन ऊर्फ स्वामी देवरामबुवा दातार यांच्या पत्नी व मृदंगमनी ह.भ. प. पांडूरंग दातार यांच्या भावजय मुक्ताबाई जनार्दन दातार ( वय ८७ वर्षे) यांचे निधन झाले.

त्यांच्या मागे एक मुलगा, तिन मुली असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश दातार यांच्या त्या मातोश्री होत.

See also  कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या त्यागामुळे  शिक्षणाची चळवळ सर्वत्र पोहोचली - पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील