बाणेर व्यापारी संघटना व नागरिकांच्या वतीने संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेत अभिनंदन केले

पुणे : राज्यसभा खासदार डॉ.मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बाणेर व्यापारी संघटनेच्या तसेच बाणेर परिसरातील नागरिकांच्या वतीने पुणे विमानतळ येथे त्यांचे स्वागत करून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी बाणेर व्यापारी संघटना अध्यक्ष प्रकाश तापकीर, वैभव तापकीर, अक्षय तापकीर, पंकज तापकीर, गौरव तापकीर, विशाल भगत जयेश तापकीर आदी उपस्थित होते.

See also  मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, समाजशास्त्र विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन