बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने “पर्यावरण पूरक गणपती बाप्पा” मूर्ती बनवण्याची कार्यशाळा रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी माऊली गार्डन बाणेर येथे सकाळी नऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत पर्यावरणाला हानी न पोहोचणाऱ्या सामग्री पासून गणेश मूर्ती बनवण्याचे तंत्र शिकवण्यात येणार आहे. हे फक्त गणेशोत्सवासाठीच नाही तर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे जयेश मुरकुटे यांनी सांगितले.
च्या नागरिकांना तसेच लहान मुलांना गणपती बाप्पा बनवण्याचा अनुभव व आनंद घ्यायचा आहे त्यांना जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या वतीने माती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन पर्यावरणाला हातभार लावावा असे आवाहन जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.
घर ताज्या बातम्या जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन च्या वतीने पर्यावरण पूरक गणपती बाप्पा मूर्ती बनवण्यासाठी...