मिडोज हौसिंग सोसायटी बाणेर पाषाण लिंक रोड मध्ये गणेश उत्सवानिमित्त आकर्षक सजावट

बाणेर : मिडोज हौसिंग सोसायटी बाणेर पाषाण लिंक रोड मध्ये गणेश उत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आले असून गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

सोसायटीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे  गणेश तिखे यांनी सांगितले. गणेशोत्सवानिमित्त आकर्षक फुलांची व पानांची सजावट सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.

See also  तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान