भैरवनाथ शिक्षण संस्था बाणेरच्या वतीने 50 दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

श्री भैरवनाथ शिक्षण संस्था बाणेरच्या पद्मावती माता माध्यमिक शाळा आळंदी येथे संस्थेने दत्तक घेतलेल्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.


यावेळी संस्थेचे संस्थापक शिवलाल नाना धनकुडे, शाळेच्या मुख्याध्यापिका चंदिले मॅडम, साळुंके मॅडम, बांगर सर, गायकवाड सर व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आळंदी परिसरात राहणाऱ्या 50 मुलांना भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च संस्थेने उचलला आहे.

See also  पुणे चक्राकार(रिंगरोड) महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती