सुस : सुसगांवचे पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे पाटील यांचे हृद्यविकाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुलगे, सुना, नातवंड व भाऊ ह.भ.प. सोपान चांदेरे मा. चेअरमन हनुमान विविध कार्यकारी विकास सोसायटी सुस-म्हांळूगे-बावधन असा परिवार आहे.
सुसगाव परिसरातील सामाजिक, धार्मिक,सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा सहभाग होता.