आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सुहास भोते यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

सुस : पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास सुदाम भोते यांच्या 2024 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुळशी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर,चांदे गावचे माजी उपसरपंच प्रासाद खानेकर, युवराज चांदेरे, एकनाथ खानेकर,प्रतिक साखरे उपस्थित होते.

See also  जी-२० प्रतिनिधींनी घेतले पालखीचे दर्शन