शिक्षण हाच प्रगतीचा मार्ग – चंद्रकांत दादा पाटिल

सुतारवाडी : सुतारवाडी पाषाण येथील कै.मारुती महादू सुतार विद्यालय नवीन इमारतीचे उद्घाटन व नामकरण महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले,शिक्षणा मुळेच समज्यात मोठे परिवर्तन झाले शिक्षण हाच प्रगतीच मोठा मार्ग आहे. सुतारवाडी या गावात मा आबासाहेब सुतार यानी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुंदर शाळेची इमारत उभी केली ही कौतुकाची गोष्ट आहे दिलीप बराटे यांच्या संस्कार मंदिर या संस्थेच्या मदतीने २००० साली शाळा सुरु करण्यात आली या पुढे जर शाळे ला कोणत्या ही पधतीची मदत हवी असली तर मुलाच्या चांगल्या शिक्षणा करता मी नक्की लक्ष देईल.


याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ ,माजी महापौर पुणे महानगरपालिका, प्रमुख पाहुणे म्हणून माजी कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य मा.शशिकांतभाऊ सुतार,डॉ पंकज महाराज गावडे,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, शांताराम इंगवले,मा. दिलीपभाऊ बराटे माजी उपमहापौर .नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक दिलीप वेडेपाटिल नगरसेवक किरण दगडे, मा नगरसेवक तानाजी निम्हण,ह भ प राजाभाऊ चोपदार,सुनील रासने, शेठजी निम्हण शांताराम महाराज निम्हण,मृदुंगाचार्य दातार महाराज,दगडू काका करंजवणे,बाळासाहेब सणस, विलास इंगवले, राहुल कोकाटे सचिन पाषाणकर, सांचीन दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  दिव्यांग विद्यापीठ स्थापनेचा अहवाल  समितीने तातडीने राज्य शासनाकडे  सादर करावा - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील