श्री क्षेत्र नारायणदेव विविध विकास कार्यकारी सोसायटी भालगुडी च्या चेअरमन पदी शिवसेनेचे तालुका समन्वयक संजय गणपत साठे यांची निवड

मुळशी : श्री क्षेत्र नारायणदेव विविध विकास कार्यकारी सोसायटी भालगुडी  च्या चेअरमन पदी शिवसेनेचे तालुका समन्वयक मा श्री संजय गणपत साठे यांची तर व्हाईस चेअरमन पदी श्री गणेश साठे यांची निवड करण्यात आली.

यावेळी मुळशी तालुका शिवसेना जेष्ठ नेते  श्री नामदेव अप्पा टेमघरे, विध्यार्थी सेना संघटक उधोजक श्री नितीन साठे  विभाग प्रमुख श्री प्रदीप बोन्द्रे मा चेअरमन श्री सदाशिव साठे, श्री राम साठे , श्री ज्ञानेश्वर साठे श्री दिनकर साठे, श्री संतोष साठे, लालू साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  पीएनजीआरबीच्या राष्ट्रीय मोहिमेत एमएनजीएलचाही सक्रिय सहभाग