बाळासाहेब कान्होजी बालवडकर यांचे निधन

बालेवाडी : बालेवाडी येथील प्रगतशील शेतकरी कै. बाळासाहेब कान्होजी बालवडकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रसिद्ध उद्योजक संभाजी बाळासाहेब बालवडकर व संजय बाळासाहेब बालवडकर यांचे ते वडील होत.

त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुली, सुना नातवंडे असा परिवारा आहे. बालेवाडी परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता.

See also  नवकल्पनांना 'आयपी यात्रे'मुळे मिळतेय व्यावसायिकतेचे व्यासपीठ- अभय दफ्तरदार यांचे प्रतिपादन; 'एआयसी पिनॅकल'तर्फे दुसऱ्या राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) यात्रेचे उद्घाटन