अमोल बालवडकर यांचे नातेवाईक महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या वाघोली येथील घरावर इन्कम टॅक्सची रेड

पुणे : अमोल बालवडकर यांचे नातेवाईक महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या वाघोली येथील घरावर इन्कम टॅक्सची रेड टाकण्यात आली आहे.

कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत दादा पाटील यांच्या विरोधात दंड थोपटून भारतीय जनता पार्टीतून आव्हान निर्माण करत अमोल बालवडकर यांनी भाजपा मध्ये तिकीट मागितले होते.

त्यांचे नातेवाईक महाराष्ट्र केसरी पैलवान अमोल कटके यांच्या वाघोली येथील घरावर इन्कम टॅक्सची रेड पडली असून अमोल बालवडकर यांचे ते मेहुणे आहेत.

See also  पालकमंत्र्यांच्या अत्यंत निकटवर्तीय नगरसेवकाकडून जेष्ठ नागरिकाला मारहाण; प्रशासनाला हाताशी धरून पुण्याचे बीड करण्याचा प्रयत्न होतोय का चौकशीची मागणी