जयदीप मंडळ कर्वे रोड येथील गणरायाची मयुरेश रथातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

कोथरूड : जयदीप मंडळ कर्वेरोड येथील श्री गणरायाची मयुरेश रथातून आगमन मिरवणूक काढण्यात आले. अश्वमेध पथक व सुरभी ब्रास बॅड सह कोथरूड मधील लवकर प्रतिष्ठापना करण्यात आली.

जयदीप मंडळाचे हे 56 वे वर्ष असून मंडळाच्या वतीने विद्युत रोषणाईचा देखावा करण्यात आला आहे. मंडळाचे अध्यक्ष सुरज नलावडे, उपाध्यक्ष शंतनू भुवड, सौरभ पवार, सेक्रेटरी आर्यन चव्हाण, ओम शिंदे प्रशांत नलावडे आहे. मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या कालावधीत भाविकांनी दर्शनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

See also  विद्यांचल हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पैलू उलगडणारा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी साकारला