राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  सूसगाव येथील माजी उपसरपंच सुहास भोते यांच्या कार्यालयाला भेट

सुस : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  सूसगाव येथील माजी उपसरपंच सुहास भोते यांच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी सुसगाव परिसरातील भारतीय जनता पार्टीचे सदस्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सप्रेम भेट देत स्वागत केले.

यावेळी सुसगावचे माजी उपसरपंच सुहास भोते, कोथरूड विधान सभा भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर,  ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर,  माजी ग्रामपंचायत सदस्या धनश्री भोते, शरद भोते, अनिकेत चांदेरे, सचिन दळवी, शिवम बालवडकर, गंगाराम मातेरे, नानासाहेब ससार, दिनेश ससार, नवनाथ चांदेरे,  सचिन चांदेरे, मनिष चांदेरे आदी उपस्थित होते.

See also  डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करु