दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लोकभवन येथे अभिवादन

मुंबई, दि. २२: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी आणि तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

See also  पैशाला पवित्रतेचा स्पर्श झाला की त्याचा उल्लेख लक्ष्मी असा होतो - चंद्रकांत महाराज वांजळे, योगीराज पतसंस्थेच्या वार्षिक सभेत 15 टक्के लाभांश जाहीर