अदानी एअरपोर्ट देशातील इतर आणखी एअरपोर्ट मिळवण्यासाठी लावणार बोली.

मुंबई : गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुप मधील मधील एक भाग असलेली अडाणी एअरपोर्ट हि कंपनी आपलय महत्वकांशी प्रोजेक्ट च्या अनुषांगाने देशातील आणखी काही एअरपोर्ट साठी बोली लावणार आहे. या सर्वात मोठी एअरपोर्ट ऑपरेटर कंपनी बनण्याच्या महत्वकांक्षी प्रोजेक्ट च्या अंतर्गत हे धोरण अवलंबण्यात येत आहे असे कंपनीचे CEO अरुण बन्सल यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले.
या पूर्वी विमानतालाचे खाजगीकरणाच्या सरकारच्या धोरणाच्या माध्यमातून अदानी एरपोर्टने देशातील ६ मोठी विमानतळे नियोजनाचे अधिकार मिळवले होते.
येत्या काही वर्षात भारत सरकार आणखी डझनभर विमानतळाचे अशा पद्धतीने खाजगीकरण करणार असल्याचे हि बन्सल यांनी सांगितले.

See also  बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी सुस महाळुंगे परिसरामध्ये नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून मदत कार्यासाठी स्वतंत्र यंत्रणा