समवेतचे ePawati तंत्रज्ञान; देणगी व्यवस्थापनाला डिजिटल दिशा


पुणे : ट्रस्ट, मंदिरे, गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांसाठी SAMAVET ने आधुनिक ePawati (डिजिटल देणगी पावती) सेवा सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे कार्यकर्ता काही सेकंदांत देणगीदाराची माहिती नोंदवतो आणि अधिकृत WhatsApp वरून डिजिटल पावती थेट देणगीदाराला पाठवली जाते.

या प्रणालीमुळे कागदी पावत्यांवरील अवलंबित्व कमी होऊन पारदर्शकता, सुरक्षित नोंदी आणि व्यवस्थापन अधिक सुलभ होत आहे.

See also  थंडीत मुलांना बसावे लागतेय जमिनीवर. ही शाळा आहे स्मार्ट पुण्यातलीच!