परिसीमन बिलावर काँग्रेसची ठाम भूमिका, ४ मागण्यांचा फॉर्म्युला

पुणे (राजेंद्र पंढरपुरे): परिसीमन बिलावर काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही परिसीमनाला विरोध करत नाही, पण कोणत्याही राज्याचे नुकसान होऊ नये, असे काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

काँग्रेसने या बाबत चार-सूत्री फॉर्म्युला मांडला आहे :१. लोकसभेच्या जागा ५४३ च राहाव्यात
२. राज्यनिहाय जागांचे सध्याचे वाटप तसेच राहावे
३. ५४३ पैकी १८२ जागा महिलांसाठी आरक्षित कराव्यात
४. ही व्यवस्था पुढील २५ वर्षे फ्रीज करावी

१. लोकसभेच्या जागा ५४३ च राहाव्यात
२. राज्यनिहाय जागांचे सध्याचे वाटप तसेच राहावे
३. ५४३ पैकी १८२ जागा महिलांसाठी आरक्षित कराव्यात
४. ही व्यवस्था पुढील २५ वर्षे फ्रीज करावीडीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) च्या सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडीत या भूमिकेवर एकजूट असल्याचा दावा रमेश यांनी केला. सरकारने याबाबत विरोधकांशी तसेच एनडीए मित्रपक्षांशीही चर्चा केलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

डीएमके आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) च्या सुप्रिया सुळे यांच्यासह संपूर्ण इंडिया आघाडीत या भूमिकेवर एकजूट असल्याचा दावा रमेश यांनी केला. सरकारने याबाबत विरोधकांशी तसेच एनडीए मित्रपक्षांशीही चर्चा केलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला.दरम्यान, एप्रिलमध्ये सरकारचे परिसीमन विधेयक लोकसभेत पडले होते. सरकारला जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवायच्या आहेत. हिवाळी अधिवेशनात सरकार पुन्हा हे बिल आणण्याची शक्यता असल्याने संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, एप्रिलमध्ये सरकारचे परिसीमन विधेयक लोकसभेत पडले होते. सरकारला जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवायच्या आहेत. हिवाळी अधिवेशनात सरकार पुन्हा हे बिल आणण्याची शक्यता असल्याने संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

–

See also  ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत’ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण