पुणे : शनिवारवाड्याच्या पुनःरूज्जीवन करण्याची राज्यसभेत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मागणी केली.
राज्यसभेच्या सत्रात पुण्याची ऐतिहासिक ओळख असलेल्या आणि एकेकाळी संपूर्ण देशाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनःरूज्जीवनचा मुद्दा खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
शनिवारवाड्याच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे आणि यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, जेणेकरून हे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी मी यावेळी केली.
घर ताज्या बातम्या शनिवारवाड्याच्या पुनःरूज्जीवन करण्याची राज्यसभेत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांची मागणी