शिवसेना शाखा सुतारवाडी व सन वाईन प्रीस्कूल च्यावतीने वृक्षरोप वाटप

पुणे : शिवसेना शाखा सुतारवाडी व सन शाईन प्रीस्कूल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवसेनाप्रमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोप वाटप करण्यात आले.

यावेळी कांचन, जांभूळ, भावा, ताम्हण इत्यादी प्रकारची वृक्षरोप वाटण्यात आले. यावेळी सन शाईन  प्रिस्कूलचे शिक्षक पालक तसेच विभाग संघटिका स्वाती रणपिसे, राष्ट्रवादी महिला अध्यक्ष उज्वलाताई जाधव, पाषाण गावचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर निम्हण, अरुण जाधव, जीवन सुर्वे उपस्थित होते. जर कार्यक्रमाचे आयोजन श्री. महेश भीमराव सुतार यांनी केले होते.

See also  पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून उभारण्यात आली ‘न्यायाची गुढी’.‘‘न्याय कार्ड’’ घरोघरी पोच करणार – अरविंद शिंदे, अध्यक्ष-पु.श.काँ.क.