ऍमेझॉन आणखी ९००० कामगारांना कामावरून कमी करणार.

जागतिक मंदीचे ढग दाटत असतानाच अमेझॉन सारख्या बड्या कंपनीने कामगार कपातीचा निर्णय घेतला आहे.
कंपनीचे सी ई ओ अँडी जेसी यांनी नुकत्याच एका पोस्ट च्या माध्यमातून हि माहिती जाहीर केली.
ऍमेझॉन येत्या काही आठवड्यांच्या कालावधीत टप्या टप्याने ९००० कामगारांना कमी करणार आहे.
एकूण १८००० कामगार कपातीचा निर्णय आधीच कंपनीने जाहीर केला होता.

See also  जिल्हास्तरीय औद्योगिक गुंतवणूक परिषद २०२४ संपन्न, ७२ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या