पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या पुणे येथील लायन्स क्लब ऑफ चतुःश्रृंगी या क्लबचे मावळते अध्यक्ष ला .सुशीला चांडक व नव निर्वाचित अध्यक्ष लायन रेश्मा थोपटे , सेक्रेटरी ला. अक्षय किराड आणि खजिनदार ला.समाधान धांडेकर यांची निवड झाली.
लायन महेश खडके व क्लब चे आधारस्तंभ MJF ला.नितिन थोपटे, लायन नितिन खोंड, विजय भिसे. kalyansundar , jaju सर ,स्मिता गोलार,खानोलकर, रेडकर मॅडम, वैजयंती पंडित, सामल सर, सर्वांनी आज माता चत्तुशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन मजूर लोकाना अन्नदान व डॉक्टर आणि सी.ए. चे सन्मान करण्यात आला. DG राजेश अगरवाल सर यांच्या नवीन संकल्पने नुसार नया सवेरा या धर्तीवर तसेच आपल्या क्लब चे ग्लोबल cause यांवर आपल्याला सर्वाना एकत्र घेऊन कसे पुढे जाता येईल तसेच क्लब साठी काही पर्मनंट प्रोजेक्ट कसे करता येईल या सर्वांचा एकजुटीने संकल्प करून नवीन वर्षाची LY 25-26 सुरुवात करण्यात आलेली असून, देवी दर्शनाने एक नव चैतन्य घेऊन आणि येत्या पुढील वर्षात क्लब ला एका चांगल्या उंचीवर नेऊन ठेवण्यात सर्वांनी संकल्प घेऊन पुढील वर्षात चांगलेत चांगले काम करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.