टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. दीपक जयंतराव टिळक यांचे निधन

पुणे : लोकमान्य टिळक यांचे पणतू ‘केसरी’ चे विश्वस्त – संपादक तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. दीपक जयंतराव टिळक यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.

त्यांच्या रूपाने एक सुसंस्कृत आणि बहुश्रुत व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

See also  पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील