पुणे : राज्यसभा खासदार डॉ.मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बाणेर व्यापारी संघटनेच्या तसेच बाणेर परिसरातील नागरिकांच्या वतीने पुणे विमानतळ येथे त्यांचे स्वागत करून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी बाणेर व्यापारी संघटना अध्यक्ष प्रकाश तापकीर, वैभव तापकीर, अक्षय तापकीर, पंकज तापकीर, गौरव तापकीर, विशाल भगत जयेश तापकीर आदी उपस्थित होते.