अंजनाबाई महादेव निम्हण यांचे वृद्धापकाळाने निधन

पाषाण : पाषाण येथील अंजनाबाई महादेव निम्हण यांचे वयाच्या 86 वर्ष वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले,मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पाषाण येथील सामाजिक, धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता.ॲडव्होकेट ज्ञानेश्वर निम्हण यांच्या त्या मातोश्री होत.

See also  जागतिक टपाल दिनानिमित्त कोथरूड येथील पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमन व कर्मचाऱ्यांचा सत्कार