पंतप्रधान मोदींनी दिल्या देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा.

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू नववर्षाच्या निमित्ताने सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.
ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना येणारे नवीन वर्ष देशवासीयांना सुखाचे व आरोग्यदायी जातो अशी इच्छा व्यक्त केली.
अशाच पद्धतीने पंतप्रधानांनी चेटीचंद या जैन बाधांच्या सणानिमित्त सर्व जैन बांधवांना हि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

See also  राष्ट्रीय तपास यंत्रणेने(NIA) इस्लामिक स्टेटसशी संबंधित डॉक्टरला कोंढव्यातून अटक