औंध कस्तुरबा इंदिरा वसाहती मध्ये शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत रेशनिंग कार्डसाठी शिबिर

औंध : शिवाजीनगर चे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या माध्यमातून श्री सचिन मानवतकर ( सदस्य-भाजपा ) यांच्या वतीने शासन आपल्या दारी या मोहिमे अंतर्गत औंध येथील कस्तुरबा व इंदिरा वसाहती मधील नागरीकांसाठी रेशन कार्ड दुरुस्ती व / नविन नाव लावने / अन्नसुरक्षा योजना / दुबार रेशन कार्ड यासाठी रेशन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी गणेशभाऊ बगाडे, सचिन वाडेकर. बाळासाहेब रानवडे, सुरज गायकवाड़, सौरभ कुंडलिक, अनिल भिसे, सोमनाथ भोसले, बंडु कदम, जितु खेतावत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन- सचिन मानवतकर मित्र परिवार यांनी केले होते.

See also  खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करा-अजित पवार