डॉ. प्रा. कमल कुमारजी जैन यांचा जैन विचार मंच व अरिहंत जागृती मंच च्या वतीने सत्कार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाच्या प्राध्यापकपदी डॉ. प्रा. कमल कुमारजी जैन यांची नियुक्ती झाल्या बद्दल जैन विचार मंच व अरिहंत जागृती मंच च्या वतीने सत्कार करण्यात आला .

सदर सत्कार जैन विचार मंचाचे निमंत्रक मा .विठ्ठल जी साठे साहेब व अरिहंत जागृती मंच चे अध्यक्ष , मा. राजेंद्र जी सुराणा सर यांच्या हस्ते शाल व मोत्याची माळ अर्पण करुन सत्कार करण्यात आला.

यावेळी अरिहंत जागृती मंच चे उपाध्यक्ष शांतीनाथ जी जैन , सचिव , संतोष भंसाळी , श्रीपाल ललवाणी , जवाहर गुमते , जैन विचार मंचाचे सचिव , शंकर वाघमारे आदी उपस्थित होते .

See also  आपत्तीच्या काळात यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे-अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी