महाराष्ट्र गांधी स्मारक कोथरूड येथील गांधी दर्शन शिबिराला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट

कोथरुड : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांद यांच्या वतीने गांधी भवन, कोथरुड येथे आयोजित गांधी दर्शन शिबिराला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली. याप्रसंगी कोथरुड चरखा संघाच्या सहकार्याने सुरु असलेल्या सुतकताई उपक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतला.

यावेळी काही वेळ चरख्यावर सुतकताई केली. याप्रसंगी माधव सहस्त्रबुद्धे, अमर शिंदे, तेजस पवार, उमेश ठाकूर आदी उपस्थित होते.

See also  राष्ट्रवादीचा हा अंतर्गत चित्रपट, सिनेमाचा एंड होत नाही तोपर्यंत काय प्रतिक्रिया द्यायची - देवेंद्र फडणवीस