स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील विधानभवन येथे केलेली आकर्षक विद्युत रोषणाई

पुणे: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील विधानभवन येथे केलेली आकर्षक विद्युत रोषणाई

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील विधान भवन येथे तिरंगा साकारत आकार्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेले आहे. यामुळे पुण्यातील विधान भवन आकर्षक दिसत असून विद्युत रोषणाई मुळे लक्षवेधी ठरत आहे.

See also  पुणे शहरात सध्या पाणीकपात नाही- पालकमंत्री