मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. १९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त आज विनम्र अभिवादन केले. या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही दिली.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी दिवंगत गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना त्यांनी राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथही दिली.

See also  विद्यार्थ्यांना आंधारातून ऊजेडाकडे घेऊन जाणारा उपक्रम -प्राचार्य भाऊसाहेब जाधव ; सोमेश्वर फाऊंडेशन तर्फे गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना 'विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती' वाटप