अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर दिनदर्शिका २०२४ ‘ चे प्रकाशन

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर दिनदर्शिका २०२४ ‘ चे प्रकाशन प्रसिद्ध युवा उद्योजक सनी विनायक निम्हण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुणे शहर युवक अध्यक्ष युवराज दिसले, राकेश गायकवाड, गणेश ठाकर, अनिकेत भगत, संजय काळे,सचिन वडघुले, उमेश वाघ, तुषार भिसे तसेच इतर अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

या दिनदर्शिकेमध्ये महाराष्ट्र शासनाचे व्यवसायिक कोर्सेसचे बारकोड छापलेले आहेत. तसेच संघटनेचे वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांचे फोटो, पदाधिकाऱ्यांच्या व्यवसायांच्या जाहिराती छापलेल्या आहेत.

See also  आंतर जिल्हा घरफोडीचे गुन्हे करणा-या अट्टल ०३ आरोपींना खड़की पोलीसांनी २४ तासात केले जेरबंद