राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या डॉक्टर सेलचा ‘संजीवनी आरोग्य मित्र’ कार्यक्रम संपन्न

पिंपरी : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने आयोजित संजीवनी आरोग्य मित्र योजना कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी माननीय आमदार रोहित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस जयदेव गायकवाड, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के, पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, पुणे ग्रामीणचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, पक्षाचे पुणे शहराचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवड शहराचे जिल्हाध्यक्ष तुषार कामठे, नागपूर शहर जिल्हाध्यक्ष दूनेश्वर पेठे, औरंगाबाद ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावांडे, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके, प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुनील जगताप, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष पंडित कांबळे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, ओबीसी सेल कार्याध्यक्ष संजय काळबांडे, ग्रंथालय विभागाचे राज्यप्रमूख उमेश पाटील, सोशल मीडिया सेलचे राज्यप्रमुख महादेव बालगुडे, सोशल मीडिया सेलचे कार्याध्यक्ष मोहसीन शेख, डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष शिवदीप उंदरे, धैर्यशील पवार, संतोष खंबाळकर, नितीन पाटील, विजय जाधव, संजय लोंढे, माजी नगरसेविका सुलक्षणाताई शिलवंत, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष भारतीताई शेवाळे, रविकांत वर्पे, पंकज बोराडे, डॉ. सतीश कांबळे, कविताताई म्हेत्रे, रवींद्र माळवतकर, योगेश सावंत, सुधाकर दानवे, निशांत वाघमारे, शैलेंद्र तिवारी, पुजाताई मोरे, मृणालीताई वाणी, प्रशांत बाबर, अतुल पवार, डॉ. श्याम जाधव, प्रतापसिंह पाटील, मिलिंद पाटील, लालासाहेब गायकवाड व बाबू जोगदंड यांसह इतर डॉक्टर्स, मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निवेदन जाळून पुणे महानगरपालिकेचा निषेध