देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते “भारतरत्न” पुरस्कार प्रदान

पुणे : देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते  लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखर आणि माजी उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू हे देखील यावेळी उपस्थित होते.

See also  मोदी की गॅरंटी अशी आहे, चेक गॅरंटीचा आहे फक्त त्याच्यावर तारीख लिहिलेली नाही - शरद‌ पवार