आम आदमी पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी रविराज काळे

पिंपरी :- आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी रविराज काळे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. एक सामान्य घरात वाढलेला, संघर्षमय जीवनातून...

औंध कुस्ती केंद्रातील अरुष चव्हाण, तुषार कडू, सार्थक फुगे यांना राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक

औंध  : नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पै.अरुष चव्हाण(38 किलो.)कांस्यपदक, पै.तुषार कडू (44 किलो.) कांस्यपदक, पै.सार्थक फुगे (38किलो.) ग्रीको रोमन कांस्यपदक...

“एक वसुंधरा, एक आरोग्य हा आमचा संकल्प आहे” — सन्मती बाल निकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग...

पुणे : पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ (माई) संस्थापित ‘सप्तसिंधू’ महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था संचलित सन्मती बाल निकेतन व तिर्थरूप...

भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात वारकरी सन्मान

पुणे : भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयात एक आगळावेगळा, आध्यात्मिक आणि प्रेरणादायी असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर महाराज व...

पाषाण येथे भाजपा व राहुल कोकाटे मित्र परिवाराच्या वतीने लोकसेवा शाळेत योगदिन साजरा

पाषाण : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राहुल कोकाटे मित्र परिवार, लोकसेवा प्रतिष्ठान, ओंकार योग साधना केंद्र,नवचैतन्य हास्य क्लब,अमृतवेला योग, टेम्पल योगा व भारतीय...

कोथरूड प्रभाग क्रमांक 13 मधील आरोग्य सेवकांना दीपक पोटे यांच्या वतीने रेनकोट वाटप

कोथरूड : कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर  कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १३ चे माजी नगरसेवक दीपक पोटे यांच्या...

‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्टतर्फे ११,७६४ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे पुण्यात आलेल्या वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते....

बालेवाडी येथे नवचैतन्य हास्ययोग परिवारने केला योगदिन साजरा

बालेवाडी : बालेवाडी येथे नवचैतन्य हास्ययोग परिवारने केला योगदिन साजरा करण्यात आला.योगाभ्यास नियमितपणे केल्याने मन व शरीर निरोगी बनते, असे विचार श्री.पद्माकर...

गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे वारकऱ्यांना अन्नदान

पुणे : प्रभात तरुण मित्र मंडळ, करण ग्रुप, डेक्कन जिमखाना नागरिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गोपाळ कृष्ण गोखले चौक, कॅफे गुडलक शेजारी...

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची...