खासदार मेधा कुलकर्णी यांनी मनोविकृती प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथे भेट देऊन चालत असणारी रुग्णसेवा प्रणालीची माहिती घेतली

येरवडा : खासदार मेधा कुलकर्णी यांनी मनोविकृती प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथे भेट देऊन चालत असणारी रुग्णसेवा प्रणालीची माहिती घेतली व तेथील डॉक्टर, कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या बरोबर चर्चा केली.


यावेळी वैद्यकीय अधिक्षक सुनिल पाटील, सहाय्यक संचालक प्रशांत वाडीकर, भाऊसाहेब माने, उपअधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड, भुलरोग तज्ञ डॉ.पल्लवी तारळकर, वरिष्ठ मनोविकृती तज्ञ, डॉ. संदीप महामुनी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

See also  पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा