बालेवाडी येथे एफ रेसिडेन्सी मध्ये गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन

बालेवाडी : बालेवाडी येथील एफ रेसिडेन्सी च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आले असून सोसायटीमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोसायटीचे अध्यक्ष: नितीन कर्माकर , सचिव: संकॆत कुलकर्णी, 
खजिनदार: संदीप मंडलोई , सांस्कृतिक समिती प्रमुख: वैशाली हुंसल, पूर्वी साहा, मधुसूदन बन्सल  आहेत.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोसायटीमध्ये कॅरम स्पर्धा, घर सजावट स्पर्धा, चित्रकला, कुकिंग आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

See also  नात्यांमधील विश्वास, एकत्र कुटुंबपद्धती आनंदी वैवाहिक जीवनासाठी पूरक - डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांचे मत; 'ब्रह्मसखी' तर्फे ब्राह्मण उपवधू-वरांचा 'प्रत्यक्ष संवाद'