एडवोकेट संजीव जाधव पाटील यांना अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी च्या वतीने डॉक्टरेट पदवी प्रदान

पुणे : अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी हॉलीवूड, यूएसए एडवोकेट संजीव जाधव पाटील यांना मानवत डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

सामाजिक कार्यात डॉक्टरेट शिक्षण विभागाच्या नियमांनुसार,
अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी द अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सिनेटने गुणवंतांच्या सन्मानार्थ पुरस्कार दिला आहे.

See also  बाणेर येथील महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यालगत असलेला दुर्गंधीयुक्त कचरा व निरोपयोगी सिमेंट पाईप उचलण्याची बाणेर बालेवाडी भाजपा अध्यक्ष सुभाष भोळ मागणी