लोपमुद्रा हॉस्पिटलच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजन

पाषाण :  आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचत्य साधून लोपामुद्रा हॉस्पिटल्स च्या वतीने MOMMY MAKEOVER या नवीन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उद्घाटन प्रसंगी कल्याणी टोकेकर, सुरेखा वाबळे, अर्चना मंडलिक, डॉक्टर अवधूत बोदामवाड, डॉक्टर अर्चना साळवे आदी उपस्थित होते.

यावेळी महिलांचा  सन्मान करण्यात आला. या कार्यक्रम अंतर्गत हेअल्थय HEALTHY HER STRONG HER या विचाराने समाजातील सर्व वर्गातील महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन व त्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय उपचार, प्रतिबंध, निरोगी जीवन आणि मेकओव्हर यासाठी सर्व महिलांचा सहभाग मिळाला.

See also  उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे-मनवेश सिंग सिद्धू