पुणे : शकुंतला नारायण गायकवाड (वय ८२. रा. 39 औंध रोड, चव्हाण वस्ती) पुणे यांचे आज (शुक्रवार दिनांक ३१ रोजी) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांच्या त्या मावशी होत. रविवार दिनांक २ फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी पुण्यानुमोदनदिन होणार आहे.