महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुतारवाडी स्मशानभूमी येथे वृक्षारोपण

पाषाण : सुतारवाडी स्मशानभूमी, सुतारवाडी येथे  कावळ्यांचा संख्येत वाढ व्हावी म्हणून होळी या सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भारतीय जातीचे वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, उपविभाध्यक्ष पांडुरंग सुतार, शाखाध्यक्ष मयुर सुतार, संदीप काळे, आकाश पढेर, राहुल भवाळ, योगेश भेगडे, प्रभू अवचार, प्रेमनाथ उमाप, विजय ढाकणे, सज्जन नरवाडे, सुनील नागरे, संतोष रोडगे, मारुती बनकर, रामदास फणसे, रवी राठोड, फकिरा सुरडकर, श्रीनिवास पातकळ, अनिकेत स्वामी, पोपट मोरे, किशोर इंगवले व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी देशी-विदेशी प्रजातीची झाडे लावण्यात आली.

See also  'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील