देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान
भारतीयांच्या कायम स्मरणात राहील…

मुंबई : भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धात घाटकोपर कामराज नगरचे सुपुत्र जवान मुरली नाईक आणि देगलूर तालुक्यातील तमलूर गावचे सुपुत्र सचिन यादव वनंजे यांना देशसेवा बजावत असताना वीरमरण आले.

See also  एफएमएससीआय इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप फॉर टु-व्हिलर स्पर्धा पुणेकरांनी अनुभवला डर्ट-रेसिंगच्या अंतिम फेरीचा थरार !!