राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या  पुणे शहर सरचिटणीस पदी प्रकाश जमधडे यांची निवड

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या  पुणे शहर सरचिटणीस पदी प्रकाश जमधडे यांची निवड करण्यात आली.

याआधी ते पक्षाचे हवेली तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अल्पसंख्याक विभाग सामाजिक माध्यम प्रतिनिधी पुणे जिल्हा झाकिर पठाण, फइम शेख, रोहन गुरुभेट्टी ब्लॉग अध्यक्ष वाघोली आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  बाणेर येथे रोहन लेहर ३ सोसायटीमध्ये शिवजयंती निमित्त ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक