महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशन च्या पुणे शहर अध्यक्षपदी ॲड. आशिष अर्जुन ताम्हाणे यांची निवड

पुणे : महाराष्ट्र आणि गोवा नोटरीज असोसिएशन च्या पुणे शहर अध्यक्षपदी ॲड. आशिष अर्जुन ताम्हाणे यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा नोटरीस असोसिएशन चे पदाधिकारी यांची नियुक्ती पत्र विधानसभा उपाध्यक्ष  अण्णा बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले.

नोटरीच असोसिएशनचे निवड झालेले महाराष्ट्रातील पदाधिकारी पुढील प्रमाणे –
ॲड. अतिश लांडगे (निरीक्षण, पश्चिम महाराष्ट्र ), ॲड.दिनकर बारणे  ( सदस्य महाराष्ट्र प्रदेश ), ॲड. स्नेहल मुळीक ( सातारा, जिल्हा अध्यक्ष ), ॲड.अमित सिंग ( कोल्हापूर, जिल्हा अध्यक्ष ), ॲड. आशिष ताम्हाणे ( अध्यक्ष, पुणे शहर ), ॲड. रामराजे भोसले ( अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र), ॲड. अभिजीत जांभुळकर ( मावळ तालुका अध्यक्ष ), ॲड. अनिल राक्षे  ( राजगुरुनगर खेड तालुका अध्यक्ष ), ॲड. ज्योती पांडे ( सहसचिव पश्चिम महाराष्ट्र )
यांची नियुक्ती करण्यात आली.

See also  "अध्यात्म आणि विकास यांचे नाते अतूट" – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे