सुसगाव येथे भगवती सेवा आश्रम व जीवन कौशल्य विकास च्या वतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न

सुस : म.न.पा. शाळा सुस येथे शाडू माती पासून पर्यावरण पूरक श्रीगणेश  बनवण्याची कार्यशाळा डॉ.राजपूत यांच्या प्रोत्साहना मुळे संपन्न झाली.

या प्रसंगी उपक्रमाचे संकल्पक श्री.गीरीधरभाई राठी,प्रकाशजी बोकील, मुख्याध्यापक निता पाटील मॅडम, निलम निघडे, सुषमा खारके,अंजली बंगले, अंजली बंगले,विजयश्री हुंबळे, सचिन इंगोले, विठ्ठलराव सुतार आदी उपस्थित होते.

यावेळी सूस परिसरातील विद्यार्थ्यांनी शाडू माती पासून गणपती तयार केले. भगवती सेवा आश्रम व जीवन कौशल्य विकास यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

See also  मावळ कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना, अनेक जण बुडाल्याची भीती