अमृता रानवडे यांची राष्ट्रवादी युवती कॅाग्रेस कार्याध्यक्ष पदी निवड

पुणे : अमृता रानवडे यांची राष्ट्रवादी युवती कॅाग्रेस कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी कॅाग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा नागरी पतसंस्था फेडरेशनचे संचालिका सौ.अमृता स्वप्निल रानवडे यांची “ राष्ट्रवादी युवती कॅाग्रेस शिवाजीनगर पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात येऊन सौ. रानवडे यांना नियुक्तीचे पत्र अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.

सदर प्रसंगी राष्टूवादी पुणे शहर पूर्व शहराध्यक्ष सुनिल टिंगरे,राष्ट्रवादी युवती कॅाग्रेस पुणेशहर अध्यक्षा लावण्या शिंदे,शहाजी रानवडे उपस्थित होते.
              

See also  लाक्षणिक हेल्मेट दिवशी लक्षणीय प्रबोधन पुणेकरांकडून उपक्रमाची प्रशंसा