मनसेच्या वतीने सुरक्षेसाठी चतु:र्श्रुंगी पोलीस स्टेशनला निवेदन

औंध : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औंध येथील धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर चतु:र्श्रुंगी पुलिस स्टेशन चे वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री शैलेश संखे ह्यांना बंदोबस्त वाढवून योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या म्हणुन निवेदन दिले.


महाराष्ट्र सरचिटणीस रणजित शिरोळे ,विभाग अध्यक्ष विनायक कोतकर ,नरेंद्र तांबोळी, नीलेश जुनवणे, आकाश धोत्रे, विशाल पवार, सुनील लोयारे, नीलेश रणदिवे आदी उपस्थित होते.

See also  योगीराज पतसंस्थेच्या वतीने महिला कर्मचार्‍यांचा सन्मान