नैसर्गिक नसून पुणे मनपाने तयार केलेल्या खड्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन

शिवाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती शिवाजी नगर मतदार संघाच्या वतीने वार्ड क्र ५४ मध्ये  डॉ होमीभाभा हॉस्पिटल समोर प्रशासनाच्या विरोधात खड्ड्याचे संदर्भात आंदोलन करण्यात आले मा महाराष्ट्र सरचिटणीस रंजितदादा शिरोळे याच्या मार्गदर्शनाथ हे आंदोलन घेण्यात आले.

या आंदोलनास विनायक कोतकर विभाग अध्यक्ष,मनविसे उपशाहर अध्यक्ष परीक्षित शिरोळे, सुनील लोयरे, विशाल पवार, सुरज कुसाळकर,आकाश धोत्रे, निलेश रणदिवे, उमेश येवलेकर, आयुष बोबडे, निखिल जोशी, गौरव खेडेकर आदी महाराष्ट्र सैनिक  उपस्थित होते प्रशासनाने त्वरित ऍक्शन घेऊन खडे बुजवण्यास सुरवात केली.

See also  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘‘संविधान दिन’’ साजरा